👨🏫 Instructor : Adv. Aditya Baswekar
⏱ Duration : 3 Hours
माहितीचा अधिकार कायदा २००५ (Right to Information Act 2005) संपूर्ण प्रॅक्टिकल ऑनलाईन ट्रेनिंग:
१. माहितीचा अधिकार कायदा का महत्त्वाचा आहे?
२. शासकीय व निमशासकीय कार्यालयाकडून माहिती कशी मागवावी?
३. ३० दिवसांत माहिती न मिळाल्यास कलम १९(१) नुसार प्रथम अपील कसे करावे?
४. राज्य / केंद्रीय माहिती आयोगाकडे कलम १९(३) नुसार द्वितीय अपील करण्याची योग्य पद्धत.
५. माहिती नाकारणाऱ्या अधिकाऱ्यांवर कलम २०(१) नुसार २५,०००/- दंडाची कारवाई कशी करावी?
६. सर्व अर्जांचे रेडीमेड PDF फॉरमॅट्स व केस स्टडीज सविस्तर उपलब्ध.
माहितीचा अधिकार कायदा २००५ चे मूळ उद्दिष्ट, कलम २(च) मधील माहितीची व्याख्या, आणि शासकीय कार्यालयातून माहिती मिळवण्याची सविस्तर प्रक्रिया.
Free Preview Videoशासकीय कार्यालयात अचूक माहिती मिळवण्यासाठी अर्ज कसा लिहावा? अर्ज करताना कोणत्या चुका टाळाव्यात? कोर्ट फी स्टॅम्प किंवा पोस्टल ऑर्डर कशी जोडावी.
Pdfमाहिती अधिकाऱ्याने माहिती नाकारल्यास किंवा चुकीची माहिती दिल्यास कलम १९(१) अन्वये प्रथम अपील अधिकारी आणि कलम १९(३) अन्वये राज्य माहिती आयोगासमोर द्वितीय अपील.
VideoRTI कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त असणारे सर्वोच्च न्यायालय, मुंबई उच्च न्यायालय आणि केंद्रीय माहिती आयोगाचे ऐतिहासिक निकाल व केस स्टडीज.
Ebook
18–20 : उत्कृष्ट (RTI तज्ज्ञ)
15–17 : खूप चांगले
10–14 : चांगले
10 पेक्षा कमी : अधिक अभ्यास आवश्यक
Mobile Friendly Course
Get Completion Certificate
Watch Anytime