महाराष्ट्र शासन, DoPT व कोर्टाचे अधिकृत शासन आदेश

माहिती अधिकार कार्यकर्त्यांना नेहमी उपयोगी पडणारे सर्व महत्त्वाचे माहिती अधिकार जी आर (शासन आदेश) फ्री डाउनलोड

माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत अपील सुनावणी, शुल्क नियम, मोफत अभिलेख पाहणी, पोलीस संरक्षण आणि कलम ४ ची अंमलबजावणी या सर्व विषयांवरील सर्व 60+ महत्त्वाचे RTI शासन निर्णय (GRs) कार्यकर्त्यांसाठी विनामूल्य PDF डाऊनलोड उपलब्ध.

1,752+ डाऊनलोड्स 59+ अधिकृत GR मोफत उपलब्ध
सर्वसामान्य नागरिक व RTI कार्यकर्त्यांसाठी उपयुक्त
एकूण उपलब्ध: 59 शासन निर्णय
शासन निर्णय GR #1 अपील व सुनावणी
सुनावणी नोटीस 77 डाऊनलोड
सुनावणी नोटीस

प्रथम व द्वितीय अपील सुनावणीच्या तारखेच्या किमान ७ दिवस अगोदर अर्जदारास अधिकृत लेखी नोटीस पाठविणे व प्राधिकरणाने स्वतः अथवा सक्षम प्रतिनिधी पाठविणे बंधनकारक.

शासन निर्णय GR #2 माहिती शुल्क व फी
शुल्क मुदत 57 डाऊनलोड
शुल्क मुदत

माहिती अधिकार अर्ज प्राप्त झाल्यानंतर १० दिवसांच्या आत आवश्यक माहितीच्या पानांची संख्या व शुल्क आकारणी अर्जदारास स्पीड पोस्टने कळविणे आवश्यक आहे.

शासन निर्णय GR #3 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Day 49 डाऊनलोड
RTI Day

दरवर्षी २८ सप्टेंबर रोजी सर्व शासकीय, निमशासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये माहिती अधिकार सप्ताह व जनजागृती कार्यक्रम आयोजित करणेबाबत.

शासन निर्णय GR #4 इतर मार्गदर्शक तत्त्वे
rti_yellow_ra... 38 डाऊनलोड
rti_yellow_ra...

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींनी सादर केलेला पुरावा ग्राह्य धरण्याबाबत.

शासन निर्णय GR #5 इतर मार्गदर्शक तत्त्वे
पत्रव्यवहार 34 डाऊनलोड
पत्रव्यवहार

माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त होणाऱ्या अर्जांसंदर्भात अतिरिक्तशीर पत्रव्यवहार टाळून विहित मुदतीत अर्ज निकालात काढणेबाबत.

शासन निर्णय GR #6 इतर मार्गदर्शक तत्त्वे
तपासणी 39 डाऊनलोड
तपासणी

शासन निर्णय GR #7 इतर मार्गदर्शक तत्त्वे
45 डाऊनलोड

आयोगाकडे तक्रार दाखल करण्याची काळ मर्यादा

शासन निर्णय GR #8 इतर मार्गदर्शक तत्त्वे
19 डाऊनलोड

आयोगाच्या आदेशाचे विहित कालावधीत अनुपालन करणे

शासन निर्णय GR #9 अभिलेख व कलम ४
32 डाऊनलोड

आयोगातील अभिलेख जतन करण्याबाबत

शासन निर्णय GR #10 इतर मार्गदर्शक तत्त्वे
29 डाऊनलोड

माहिती अधिकार अधिनियम, २००५ अंतर्गत प्राप्त अर्जांची स्वतंत्र नोंदवही ठेवावी. प्रत्येक अर्जाची नोंद करून त्यावरील कार्यवाही नमूद करावी. अर्जांचा विहित मुदतीत निपटारा करण्याची दक्षता घ्यावी.

शासन निर्णय GR #11 पोलीस संरक्षण व सुरक्षा
पोलीस 60 डाऊनलोड
पोलीस

शासन निर्णय GR #12 इतर मार्गदर्शक तत्त्वे
24 डाऊनलोड

शासन निर्णय GR #13 इतर मार्गदर्शक तत्त्वे
35 डाऊनलोड

आरटीआय मध्ये भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाले असल्यास जिल्हा सनियंत्रण समिती ने कारवाई करणे बाबत

शासन निर्णय GR #14 इतर मार्गदर्शक तत्त्वे
38 डाऊनलोड

इमारतीचे अंतर्गत प्लॅन आणि नकाशे देता येतात

शासन निर्णय GR #15 ऑनलाईन व डिजिटल RTI
37 डाऊनलोड

शासन निर्णय GR #16 ऑनलाईन व डिजिटल RTI
26 डाऊनलोड

शासन निर्णय GR #17 अभिलेख व कलम ४
37 डाऊनलोड

शासन निर्णय GR #18 अभिलेख व कलम ४
29 डाऊनलोड

शासन निर्णय GR #20 इतर मार्गदर्शक तत्त्वे
32 डाऊनलोड

कागदपत्रांच्या निरीक्षणासाठी प्रत्येक तासाला ₹५ शुल्क आकारणीबाबत

शासन निर्णय GR #21 इतर मार्गदर्शक तत्त्वे
31 डाऊनलोड

शासन निर्णय GR #23 इतर मार्गदर्शक तत्त्वे
23 डाऊनलोड

शासन निर्णय GR #24 इतर मार्गदर्शक तत्त्वे
27 डाऊनलोड

शासन निर्णय GR #25 इतर मार्गदर्शक तत्त्वे
30 डाऊनलोड

शासन निर्णय GR #26 इतर मार्गदर्शक तत्त्वे
22 डाऊनलोड

जो पर्यंत अंतिम न्यायनिर्णय होत नाही तो पर्यंत माहिती सुरक्षित ठेवणे बाबत

शासन निर्णय GR #27 इतर मार्गदर्शक तत्त्वे
32 डाऊनलोड

शासन निर्णय GR #28 इतर मार्गदर्शक तत्त्वे
18 डाऊनलोड

दरमहा_आयोगास विवरण देणे_बाबत

शासन निर्णय GR #29 इतर मार्गदर्शक तत्त्वे
28 डाऊनलोड

दहा दिवसांच्या आत माहिती शुल्क व पानांची संख्या कळविण्याबाबत

शासन निर्णय GR #30 इतर मार्गदर्शक तत्त्वे
24 डाऊनलोड

दुसऱ्या अपिलास अधिकारी गैरहजर राहिल्यास कारवाई

शासन निर्णय GR #32 इतर मार्गदर्शक तत्त्वे
18 डाऊनलोड

नागरिकाची_सनद_प्रसिद्ध_करणे_बाबत

शासन निर्णय GR #34 पोलीस संरक्षण व सुरक्षा
29 डाऊनलोड

पोलीस संरक्षण मिळणे बाबत मागर्दर्शक तत्वे

शासन निर्णय GR #35 अपील व सुनावणी
RTI First Appeal 30 डाऊनलोड
RTI First Appeal

प्रथम अपील ४५ दिवसात निकाली काढणे आणि पत्र स्पीड पोस्टाने पाठविणे

शासन निर्णय GR #36 अपील व सुनावणी
23 डाऊनलोड

प्रथम अपील आणि अर्धन्यायिक सुनावणी ऑनलाईन घेणे

शासन निर्णय GR #37 अपील व सुनावणी
प्रथम अपील सु... 24 डाऊनलोड
प्रथम अपील सु...

प्रथम अपील सुनावणी विहित मुदतीत घेणे बाबत

शासन निर्णय GR #38 अपील व सुनावणी
7 days 25 डाऊनलोड
7 days

प्रथम अपील सुनावणीच्या सात दिवस अगोदर संबंधित पक्षकारास पत्र देणे, सुनावणीस प्रतिनिधी पाठविणे, सुनावणीस उपस्थित न राहणे इत्यादी बाबत

शासन निर्णय GR #39 इतर मार्गदर्शक तत्त्वे
23 डाऊनलोड

मंत्री व राज्यमंत्री कार्यालयाकडून थेट माहिती मागणे.

शासन निर्णय GR #40 इतर मार्गदर्शक तत्त्वे
18 डाऊनलोड

मंत्र्यांच्या कार्यालयात जनमाहिती अधिकारी नियुक्त करणे.

शासन निर्णय GR #41 इतर मार्गदर्शक तत्त्वे
MGNREGA 24 डाऊनलोड
MGNREGA

मनरेगा_आणि_माहित_अधिकार

शासन निर्णय GR #42 इतर मार्गदर्शक तत्त्वे
31 डाऊनलोड

महाराष्ट्र माहितीचा अधिकार नियम २०२६ ७ जुलै २०२६

शासन निर्णय GR #43 ऑनलाईन व डिजिटल RTI
28 डाऊनलोड

महाराष्ट्र राज्य संकेत स्थळावरून ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धती

शासन निर्णय GR #44 माहिती शुल्क व फी
Maharashtra R... 25 डाऊनलोड
Maharashtra R...

महाराष्ट्र माहिती अधिकार नियमांनुसार प्रती पान ₹२ शुल्क.

शासन निर्णय GR #45 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI GR 45 डाऊनलोड
RTI GR

माहिती अधिकार जी आर यशदा पुस्तिका

शासन निर्णय GR #46 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Section 4 21 डाऊनलोड
RTI Section 4

माहिती_अधिकार_अधिनियमाच्या_कलम_4_ची_प्रभावी_अंमलबजावणी_सर्व_सार्वजनिक_प्राधीकरणांकडून_होणेबाबत

शासन निर्णय GR #47 इतर मार्गदर्शक तत्त्वे
TI Applicant ... 35 डाऊनलोड
TI Applicant ...

माहिती अधिकार (RTI) अर्जदारांची वैयक्तिक माहिती आणि नाव सार्वजनिक केले जाऊ नये, असा स्पष्ट आदेश केंद्र सरकारच्या कार्मिक मंत्रालयाने (DoPT - Department of Personnel and Training) जारी केला आहे

शासन निर्णय GR #48 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Logo 24 डाऊनलोड
RTI Logo

माहिती अधिकार बोधचिन्ह वापर

शासन निर्णय GR #49 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Reform 20 डाऊनलोड
RTI Reform

माहिती_अधिकार_सुधारणा_१५०_शब्द

शासन निर्णय GR #50 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Act Secti... 17 डाऊनलोड
RTI Act Secti...

मुख्य माहिती आयुक्तांना कलम १५(४) अन्वये स्वायत्त अधिकार.

शासन निर्णय GR #51 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Commissio... 20 डाऊनलोड
RTI Commissio...

राज्य माहिती आयोगाचे निर्णय आणि आदेश काटेकोर पाळणे

शासन निर्णय GR #52 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Personal ... 21 डाऊनलोड
RTI Personal ...

वैयक्तिक स्वरुपाटची माहिती न देणे बाबत

शासन निर्णय GR #53 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Inspection 23 डाऊनलोड
RTI Inspection

मोठ्या प्रमाणातील माहिती असल्यास निरीक्षणासाठी बोलावणे

शासन निर्णय GR #54 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Information 25 डाऊनलोड
RTI Information

शिक्का_मारून_माहिती_द्यावी__व_इतर_अंमलबजावणी

शासन निर्णय GR #55 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI PIO Board 15 डाऊनलोड
RTI PIO Board

जनमाहिती अधिकारी व अपिलीय अधिकारी यांचा बोर्ड लावणे

शासन निर्णय GR #56 इतर मार्गदर्शक तत्त्वे
Cooperative S... 21 डाऊनलोड
Cooperative S...

सहकारी संस्था ची माहिती निबंधक देतील आदेश

शासन निर्णय GR #57 इतर मार्गदर्शक तत्त्वे
RTI Information 23 डाऊनलोड
RTI Information

साक्षांकन नोंदवून शिक्का मारून माहिती देणे बाबत

शासन निर्णय GR #58 पोलीस संरक्षण व सुरक्षा
Witness Prote... 22 डाऊनलोड
Witness Prote...

साक्षीदारास_धमकी_आल्यास_पोलीस_संरक्षण_बाबत

शासन निर्णय GR #59 अपील व सुनावणी
RTI PIO 32 डाऊनलोड
RTI PIO

स्वतःची माहिती स्वतः न देणे जनमाहिती अधिकारी हाच प्रथम अपील अधिकारी असू शकत नाही

कोणताही शासन निर्णय सापडला नाही

कृपया वेगळा शब्द किंवा कीवर्ड शोधून पहा (उदा. अपील, फी, पोलीस, कलम ४).

RTI GR मार्गदर्शक माहिती व वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ)

माहिती अधिकार कार्यकर्त्यांसाठी RTI GR (शासन निर्णय) मार्गदर्शिका

माहिती अधिकार कायदा २००५ (RTI Act 2005) च्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र शासनाचे GR कसे वापरावेत याविषयी सविस्तर उत्तरे.

अधिकृत शासकीय संदर्भ

माहिती अधिकार कायदा २००५ अंतर्गत सामान्य प्रशासन विभाग (GAD), महाराष्ट्र शासन आणि कार्मिक मंत्रालय (DoPT) यांनी कायद्यातील तरतुदी स्पष्ट करण्यासाठी काढलेली अधिकृत परिपत्रके व आदेश म्हणजे RTI GR. माहिती नाकारणाऱ्या जनमाहिती अधिकाऱ्यांवर (PIO) कायदेशीर वचक ठेवण्यासाठी, विहित ३० दिवसांत माहिती मिळवण्यासाठी आणि अपिलामध्ये विजय मिळवण्यासाठी हे शासन निर्णय कार्यकर्त्यांना कायदेशीर पुरावा म्हणून अत्यंत महत्त्वाचे ठरतात.

महाराष्ट्र माहिती अधिकार नियमांनुसार (GR #३६ व #२) A4 आणि A3 आकाराच्या प्रति पृष्ठासाठी केवळ ₹२/- प्रति पान शुल्क आकारले जाते. तसेच अर्जदारास शुल्काची रक्कम अर्ज प्राप्त झाल्यापासून १० दिवसांच्या आत स्पीड पोस्टाने कळविणे बंधनकारक आहे. जर १० दिवसांत कळविले नाही किंवा ३० दिवसांनंतर माहिती दिली, तर माहिती पूर्णपणे विनामूल्य द्यावी लागते.

गृह विभागाच्या विशेष परिपत्रकानुसार (GR #८ व #२८) माहिती अधिकार कार्यकर्ते, तक्रारदार अथवा साक्षीदारांच्या जीवितास धोका असल्यास किंवा धमक्या येत असल्यास पोलीस अधीक्षक / पोलीस आयुक्त कार्यालयाने तातडीने विनामूल्य पोलीस संरक्षण पुरविणे बंधनकारक आहे. तसेच DoPT आणि उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार (GR #४५) अर्जदाराचे नाव व पत्ता सार्वजनिक करणे बेकायदेशीर आहे.

शासन निर्णयानुसार (GR #१ व #३१) प्रथम अपिलीय अधिकाऱ्याने सुनावणीच्या तारखेच्या किमान ७ दिवस अगोदर अर्जदारास लेखी नोटीस देणे अनिवार्य आहे. तसेच प्रथम अपील दाखल झाल्यापासून ३० ते जास्तीत जास्त ४५ दिवसांत निकाल देणे कायदेशीर बंधनकारक आहे.

होय, महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार (GR #२९) प्रत्येक शासकीय व निमशासकीय कार्यालयात प्रत्येक सोमवारी दुपारी ३ ते ५ या वेळेत नागरिकांसाठी विनामूल्य अभिलेख पाहणी (दफ्तर तपासणी) उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. पहिल्या तासासाठी कोणतेही शुल्क लागत नाही.

RTI कायद्याच्या कलम ७(५) व महाराष्ट्र शासनाच्या GR #२४ आणि #२५ नुसार दारिद्र्यरेषेखालील (BPL) अथवा पिवळे रेशनकार्डधारक नागरिकांना कोणतीही अर्जाची फी किंवा झेरॉक्स पृष्ठांचे शुल्क न आकारता संपूर्ण माहिती विनामूल्य पुरविणे बंधनकारक आहे. अर्जासोबत फक्त रेशनकार्ड किंवा BPL प्रमाणपत्राची प्रत जोडणे आवश्यक आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ता चळवळ

माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशनमध्ये सामील व्हा!

शासकीय गैरव्यवहारांविरुद्ध लढण्यासाठी, कायदेशीर हक्क मिळवण्यासाठी व अधिकृत ३ वर्षांचे कार्यकर्ता ओळखपत्र व प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आजच ऑनलाईन नोंदणी करा.