खाजगी इंग्रजी शाळांमधील RTE २५% मोफत प्रवेश, बेकायदेशीर फी वाढ रोखणे, शाळा दप्तर तपासणी व पालकांच्या हक्कांचे कायदेशीर संरक्षण.
लॉटरी लागूनही शाळा प्रवेश नाकारत असल्यास, कागदपत्रांचे कारण पुढे केल्यास शिक्षणाधिकाऱ्यांकडे तात्काळ कारवाईचे मसुदे.
पालक-शिक्षक संघ (EPTA) ची मान्यता न घेता मनमानी फी वाढवणे, पुस्तक-गणवेश विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती रोखण्याचे अर्ज.
विभागीय फी नियंत्रण समितीकडे अपील कसे करावे आणि शाळेने फी साठी विद्यार्थ्याला त्रास दिल्यास कारवाईचे मसुदे.
शाळेची अग्निशमन एनओसी (Fire NOC), इमारत सुरक्षा दाखला व आरटीई मान्यता तपासण्याचे माहिती अधिकार अर्ज.
झटपट उपलब्धता: ऑनलाईन सुरक्षित पेमेंट यशस्वी होताच हे संपूर्ण ई-बुक तात्काळ PDF स्वरूपात तुमच्या मोबाईलवर डाउनलोड होईल आणि ईमेलवरही पाठवले जाईल.
माहिती अधिकार कायदेतज्ज्ञ, प्रशिक्षक व ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते
एकूण 48 पडताळणी केलेले वाचक अभिप्राय
तुमचा मौल्यवान अभिप्राय इतर वाचकांसाठी अत्यंत मार्गदर्शक ठरेल.
तुमचा प्रामाणिक अनुभव भविष्यातील कार्यकर्त्यांना दिशा देईल.
अद्याप कोणताही अभिप्राय सबमिट झालेला नाही.
या पुस्तकाबद्दल पहिला अभिप्राय नोंदवणारे वाचक व्हा!
पुस्तकाची माहिती, डाउनलोड पद्धत आणि कायदेशीर मसुद्यांविषयी संपूर्ण स्पष्टीकरण
तुम्हाला उपयुक्त ठरू शकणारे इतर कायदेशीर मार्गदर्शक मसुदे