🏆
जिल्हानिहाय चुरस (Top 3 जिल्हे)
कोणता जिल्हा आघाडीवर? आपल्या जिल्ह्याला अव्वल बनवा!
आघाडीवर:
कोल्हापूर
🥇
कोल्हापूर
124 शपथ
🥈
पुणे
92 शपथ
🥉
सोलापूर
52 शपथ
खाली फॉर्म भरून शपथ घ्या आणि आपल्या जिल्ह्याला १ नंबरवर आणा!
शपथ फॉर्म भरा
माहिती भरा व आपले वैयक्तिक फोटोसहित शपथपत्र तयार करा
शपथ मजकूर :
“मी माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ याचा जबाबदारीने वापर करून शासनाच्या कामकाजात पारदर्शकता व उत्तरदायित्व वाढविण्यासाठी प्रयत्न करीन, भ्रष्टाचार, गैरप्रकार व अनियमितते विरुद्ध कायदेशीर मार्गाने आवाज उठवून नागरिकांना त्यांच्या माहितीच्या अधिकाराबाबत जागरूक करीन आणि लोकशाही, पारदर्शक प्रशासन व जनहितासाठी सदैव प्रामाणिकपणे कार्य करण्याची शपथ घेतो / घेते.”
अभिनंदन! आपण माहिती अधिकार दिनानिमित्त शपथ घेतली आहे.
आपले वैयक्तिक शपथपत्र तयार झाले आहे. खालील लिंकवरून तुम्ही किंवा तुमचे मित्र हे पोस्टर कधीही पाहू शकतात.
२८ सप्टेंबर माहिती अधिकार दिन
RTI-2026-XXXXXX
आपले वैयक्तिक शपथपत्र
शेअर केल्यास मित्रांना तुमचे शपथपत्र दिसेल व त्यांनाही शपथ घेता येईल.
सक्रिय लिंक