📜 RTI शासन निर्णय (60+ GR) 🏛️ महत्त्वाचे शासन निर्णय (24 GR) 📺 युट्यूब व्हिडिओ (२३K+) 🎟️ आगामी शिबिरे व कार्यक्रम 📜 आचारसंहिता (Rules) 👥 कार्यकर्ता नोंदणी 📰 ब्लॉग व कायदेशीर लेख 📝 ऑनलाइन परीक्षा (Quiz) 🏆 प्रमाणपत्र पडताळणी 🎁 मोफत ई-बुक्स (Free PDF) 📚 ई-बुक्स व मसुदे 📞 संपर्क व शाखा मदत
१००% मोफत कायदेशीर संसाधने Free Downloads

माहिती अधिकार मोफत ई-पुस्तके व PDF गाईड्स

सर्वसामान्य नागरिकांसाठी सोपे, परिपूर्ण व थेट वापरण्यायोग्य RTI मार्गदर्शक

कार्यकर्ता विचार व कार्यपद्धती माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन पुस्तिका — का? कसे? केव्हा? कुठे? काम करावे
✓ मोफत 23 पाने
माहिती अधिकार कार्यकर्ता मार्गदर्शन पुस्तिका — का? कसे? केव्हा? कुठे? काम करावे
मोफत डाऊनलोड
हालचाल वही विशेष सरकारी बाबू जागे व्हा ! हालचाल वही ठेवा ! — संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज नमुना व GR
✓ मोफत 10 पाने
सरकारी बाबू जागे व्हा ! हालचाल वही ठेवा ! — संपूर्ण मार्गदर्शन, अर्ज नमुना व GR
मोफत डाऊनलोड
महाराष्ट्र शासन अधिकृत GR संग्रह

सर्वसाधारण अति महत्त्वाचे शासन निर्णय (GR) - मोफत PDF डाऊनलोड

महाराष्ट्र शासनाचे कार्यालयीन कामकाज, ५ दिवसांचा आठवडा, बायोमेट्रिक हजेरी, शासकीय ओळखपत्र सक्ती, हालचाल नोंदवही, कामाची वेळ व विभागीय चौकशीचे २४+ अधिकृत शासन निर्णय.

Explore Categories

Click any category tab to instantly filter digital items

View All Shop

Latest eBooks (डिजिटल ई-बुक्स शॉप)

कायदेशीर पुस्तके, सविस्तर मार्गदर्शिका व डिजिटल ई-बुक्स

See All Books
कायदेशीर अभ्यास

ताजे अभ्यासपूर्ण लेख व RTI मार्गदर्शन

RTI कायदा २००५, महत्त्वाचे नियम, सुनावणी मार्गदर्शन व तळागाळातील यशोगाथा

सर्व लेख पहा
माहिती म्हणजे काय? माहितीची व्याख्या व खासगी आस्थापनांची RTI माहिती कशी मागावी? RTI मार्गदर्शक
14 Sep 2026 • माहिती अधिकार कार्यकर्ता फेडरेशन

माहिती म्हणजे काय? माहितीची व्याख्या व खासगी आस्थापनांची RTI माहिती कशी मागावी?

माहिती अधिकार कायद्यानुसार 'माहिती'ची नेमकी व्याख्या काय? खासगी कंपन्या, शाळा व रुग्णालयांची माहिती RTI मध्ये कशी मागता येते? वाचा सविस्तर कायदेशीर विश्लेषण व उदाहरणे.

माहिती अधिकार : एक शस्त्र RTI विचार आणि मार्गदर्शन
14 Sep 2026 • सुभाष बसवेकर

माहिती अधिकार : एक शस्त्र

शस्त्र कधीही खराब नसते, ते वापरणाऱ्याचा हेतू चांगला किंवा वाईट असतो. माहिती अधिकार हे लोकशाहीचे प्रभावी शस्त्र कसे वापरावे? वाचा सुभाष बसवेकर यांचा प्रेरक लेख.

गोष्ट मेंढा गावाची! — लढाई भ्रष्टाचाराशी RTI यशोगाथा
14 Sep 2026 • सुभाष बसवेकर

गोष्ट मेंढा गावाची! — लढाई भ्रष्टाचाराशी

गडचिरोली जिल्ह्यातील मेंढा गावाने लाचखोरीविरुद्ध ग्रामसभेत ठराव करून लढाई कशी जिंकली? संघटित नागरिकशक्तीची ही एक प्रेरक सत्यकथा.

२३.२K+ सदस्य

RTI महासंघ व्हिडिओ व प्रत्यक्ष जनआंदोलने

सुभाष बसवेकर सरांचे विशेष मार्गदर्शन, कायदेशीर हक्कांची लढाई आणि राज्यव्यापी आंदोलनांचे प्रत्यक्ष व्हिडिओ

महत्त्वाचे व लोकप्रिय व्हिडिओ
3 व्हिडिओ
RTI MAHASANGH ANDOLAN AZAD MAIDAN 25 June 2026
आझाद मैदान मुंबई
RTI MAHASANGH ANDOLAN AZAD MAIDAN 25 June 2026

मुंबई आझाद मैदानावरील भव्य राज्यव्यापी जनआंदोलन

सुभाष बसवेकर सरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । सोलापूर अधिवेशन २०२५
सोलापूर राज्य अधिवेशन
सुभाष बसवेकर सरांचे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन । सोलापूर अधिवेशन २०२५

कार्यकर्त्यांना कायदेशीर हक्क व संघटन बळकटीकरण मार्गदर्शन

RTI चा खरा उपयोग कसा करावा - विवेक वेलणकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन
कायदेशीर मार्गदर्शन
RTI चा खरा उपयोग कसा करावा - विवेक वेलणकर यांचे कार्यकर्त्यांना संबोधन

माहिती अधिकाराचा अचूक, पारदर्शक व योग्य वापर कसा करावा

RTI MAHASANGH
२३.२K+ सदस्य • @RTIMAHASANGHYT
सबस्क्राईब करा
RTI शासन निर्णय संग्रह

महत्त्वाचे माहिती अधिकार शासन निर्णय (GR)

माहिती अधिकार कायद्याशी संबंधित सर्व 60+ अधिकृत शासन निर्णय व परिपत्रके विनामूल्य PDF स्वरूपात डाऊनलोड करा.

कोरे अर्ज नमुने व परिपत्रके

माहिती अधिकार अधिकृत अर्ज नमुने (RTI Forms)

मूळ माहिती अधिकार अर्ज (जोडपत्र अ), प्रथम अपील (जोडपत्र ब), द्वितीय अपील (जोडपत्र क) सर्व विहित नमुने विनामूल्य डाऊनलोड करा.

मोफत ऑनलाइन ज्ञान परीक्षा

माहिती अधिकार परीक्षा द्या आणि मिळवा अधिकृत प्रमाणपत्र!

फक्त २० प्रश्नांची अचूक उत्तरे सोडवा आणि संस्थेतर्फे तत्काळ QR-व्हेरिफाईड डिजिटल प्रमाणपत्र डाऊनलोड करा.

1,000+

Active Learners & Readers

20+

Verified Digital eBooks

100%

QR Verified Certificates

24/7

Instant Download Access